suvichar

मनसेची निवडणूक तयारी सुरु

Webdunia
गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (09:22 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. १ आणि २ ऑक्टोबर रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा पुणे दौरा असणार आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात मनसे शाखा अध्यक्षांचा मेळावा होणार आहे.
 
दुसरीकडे मनसे नेते अमित ठाकरे हे देखील १ ते ३ ऑक्टोबर रोजी कल्याण डोंबिवली दौरा करणार आहेत. आगामी महानगरपालिका आणि संघटनात्मक बांधणीसाठी हा दौरा असणार आहे.
 
पुणे महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपलं संपूर्ण लक्ष पुण्यावर केंद्रीत केलंय. राज ठाकरे यांचा हा आठवा पुणे दौरा आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिकमध्ये टीडी लस घेतल्यानंतर एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू

गोंदियात नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेस मध्ये महिलेने बाळाला जन्म दिला

छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला समाजसेविकेची ७.३५ लाख रुपयांची फसवणूक

IND vs IRE: भारत-आयर्लंड टी२० सामन्याच्या वेळेत बदल? सामना आता या वेळेला सुरू होईल

नाशिकमध्ये टीडी लस घेतल्यानंतर एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments