Marathi Biodata Maker

फुटलेल्या जलवाहिनीच्या पाण्यात बुडून दोन बालके ठार

Webdunia
शुक्रवार, 7 जुलै 2017 (17:23 IST)
0
मुंबई येथील  वांद्रे बेहरामपाडा भागात ७२ इंच व्यासाची जलवाहिनी फुटली होती. पाण्याचा वेग आणि कमी जागेत जमा झालेले पाणी  अचानक तयार झालेल्या पाण्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला  आहे . यामध्ये दोघे बहिण भाऊ आहेत त्यांची नवे   विघ्नेश डोईफोडे आणि प्रियंका डोईफोडे अशी आहेत. यामध्ये मृत पावलेल्या  विघ्नेश  8 महिन्यांचा तर, प्रियंका नऊ वर्षांची होती. त्यांना तात्काळ नजीकच्या भाभा हॉस्पिटल आणि व्ही.एन.देसाई रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर दोघांना मृत घोषित केले.महापालिका आणि प्रशासनाच्या चुकीमुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे असे आरोप आता नागरिक करत आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांसाठी पावसाचा पिवळा इशारा जारी

एमएसआरटीसीची महाआयोजना; बस डेपोमध्ये पेट्रोल बंद, आता ५०% बसेस इलेक्ट्रिक असतील

अमृतसरहून मुंबईला जाणाऱ्या गोल्डन टेंपल मेलवर छापा, २.१९ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं

प्रियकराने गळा चिरुन डोके कापले, मृतदेह यमुना नदीवरील पुलावर पोत्यात टाकला

पुढील लेख
Show comments