Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग

Webdunia
जाती मुळे छळ करत डॉ. पायल तडवीला आत्महत्या करायला भाग पडणाऱ्या प्रकरणात आता आग्रीपाडा पोलीस ठाण्याकडून गुन्हे शाखेकड़े वर्ग करण्यात केला आहे. त्यामुळे गुन्हे शाखा पुढील तपास करणार असून, पायल तडवीआत्महत्या प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 
 
पायाल यांनी २२ मे रोजी सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली केली होती, घटना घडली तेव्हापासून आग्रीपाडा पोलीस घटनेचा तपास करत होते. मात्र, या गुन्ह्याची गंभीरता आणि महत्व लक्षात घेता गुन्हे शाखेकडे पायलच्या आत्महत्येचा तपास वर्ग करण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतला आहे. 
 
आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपासासाठी १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने  डॉक्टरांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्यातील सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, विचारवंत यांनी हे प्रकरण लावून धरले होते त्यामुळे पोलिसांनी यावर कारवाई केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट,अनेकांचा मृत्यू

IND vs BAN Test : चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

पोलिसांच्या सरकारी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली, मृत्यू

वाशिमच्या सरकारी रुग्णालयात किंग कोब्रा विषारी साप शिरला

पुढील लेख
Show comments