आता त्यानुसार मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशन मधील पोलीसांची संख्या लक्षात घेऊन आता सर्वच पोलीस स्टेशन मध्ये ही संकल्पना राबली जाणार आहे. ऑन ड्युटी २४ तास असाच समज एकंदर होता. एवढचं नाही तर गुन्ह्यांचं प्रमाण लक्षात घेता. कधी १२ तर कधी २४-२४ तास पोलिसांना ड्युटी करावी लागते.याचा परीणाम पोलीस जवानांच्या खाजगी आयुष्यवर होत होताच पण सर्वात जास्त शारिरीक आणि मानसिक नुकसान होत होते.