Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अहो आश्चर्यम : नागपूरमध्ये प्रदूषण कमी झाले

Webdunia
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (10:40 IST)

नागपूर शहरात  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने दिवाळीच्या दिवसातील प्रदुषणाचे प्रमाण मोजण्याकरिता शहरातील अंबाझरी, सिव्हील लाईन्स, सदर, हिंगणा या चार ते पाच ठिकाणांवरच प्रदुषण मापक लावले जातात.  या ठिकाणी प्रदूषण कमी झाल्याचे दिसून आले आहे. सोबतच फटाक्यांची आतिशबाजी बरीच कमी होती. ग्रीन विजिलसारख्या पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्थांनी याचे श्रेय प्रसारमाध्यमांना दिले आहे. माध्यमांची भूमिका यात महत्त्वाची असून फटाके मोठय़ा प्रमाणावर फोडू नये, फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण, त्याचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम आदींविषयी जनजागृती करण्यात आली. दुसरे एक कारण म्हणजे फटाक्यांच्या किंमती गगणाला भिडणाऱ्या असल्याचे बोलले जात आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुती175 हून अधिक जागा जिंकणार अजित पवारांचा दावा

मुंबईत तरुणीला ओलिस ठेवून तरुणाने केला बलात्कार,पीडितेचा प्रायव्हेट पार्ट जाळला

महाराष्ट्रात ड्राय डे, या महिन्यात 5 दिवस दारूविक्री होणार नाही

काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवार निलंबित

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुढील लेख
Show comments