Festival Posters

राणेंच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब नाही

Webdunia
भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबई दौऱ्यात अमित शाह नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राणेंसंदर्भात  कोणताही निर्णय होणार नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं आहे.
 
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांच्या घरातील गणपतीचं दर्शन घेऊन अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याला सुरूवात झाली. त्यानंतर अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. तसंच अमित शाहांच्या हस्ते ‘हमारे नरेंद्र भाई’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.
 
त्यानंतर अमित शाहंनी मुंबईतल्या सिद्धीविनायकाचंही दर्शन घेतलं. मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलाच्या दृष्टीने अमित शाहंचा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

विशाखापत्तनम हादरलं! श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती; फ्रिजमध्ये आढळले प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे!

ममता बॅनर्जी शेवटचे रडत आहे; बावनकुळे म्हणाले-"पण जनता मोदींनाच मतदान करेल"

LIVE: महाराष्ट्राच्या पाणीपुरवठा विभागाला मोठा सन्मान

१ एप्रिलपासून खिशाला मोठी झळ बसणार, एलपीजी, रेल्वे तिकीट ते आयकरपर्यंतचे हे ८ मोठे बदल होणार

अशोक खरात प्रकरणात नीलम गोरहे यांचे नाव, तृप्ती देसाई यांचा मोठा दावा

पुढील लेख
Show comments