Publish Date: Fri, 23 Dec 2016 (13:48 IST)
Updated Date: Fri, 23 Dec 2016 (13:50 IST)
नाशिकमध्ये 1.35 कोटींच्या बनावट नोटांसह 11 जणांना पोलिसांनी ताब्ब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा युवक अध्यक्ष छबु नागरे, रामराव पाटील यांच्यासह 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.नाशिक पोलिसांनी मध्यरात्री ही कारवाई केली.बनावट नोटा छापत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती . नोटा बदलून देण्याच्या नावाखाली लूट करत असल्याचा संशय पोलिसांना माहिती मिळाली होती . त्यानुसार कारवाई करत 11 जणांना मुद्दे मालासह ताब्यात घेतले आहे.