Marathi Biodata Maker

कुणाचाही पगार कापला जाणार नाही: मुख्यमंत्री

Webdunia
मंगळवार, 31 मार्च 2020 (22:55 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुणाच्याही पगारात कपात केली जाणार नाही असे आश्वासन दिले. त्यांनी म्हटले की संकटाच्या या काळात आज दुपारी अशी समजूत झाली की अनेकांचे पगार कापण्यात येतील. मात्र आज मी तुम्हाला ग्वाही देतो की कुणाचाही पगार कापला जाणार नाही. फक्त काही टप्प्यांमध्ये त्याची विभागणी होणार आहे. वेतन कपातीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
 
करोनाशी लढण्यासाठी इतके हात पुढे येत आहेत. मग कुणाचाही पगार कसा काय कापला जाईल? करोनाशी लढल्यानंतर आर्थिक संकट येणार आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यात हा पगार दिला जाईल असं आश्वासन मी देतो असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

फडणवीस यांनी नागपूरहून पालिका भरतीला हिरवा कंदील दाखवल्याची घोषणा केली, ५७९ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे मिळाली

LIVE: फडणवीस यांनी नागपूरहून पालिका भरतीला हिरवा कंदील दाखवल्याची घोषणा केली

इंदूरमध्ये हत्तीला गूळ खाऊ घालणे महागात पडले; तरुणाला चिरडले अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला

अहिल्यानगर मध्ये नीट पुनर्परीक्षा निकालात ११ गुण कमी पडल्याने विद्यार्थिनींची गळफास घेऊन आत्महत्या

E20 Janta Party : CJP नंतर आता 'E20 जनता पार्टी' चर्चेत; १००% पेट्रोलसाठी ऑनलाइन मोहीम सुरू

पुढील लेख
Show comments