Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

OBC : केंद्रानं इंपिरिकल डेटा द्यावा, राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका

OBC: Center should provide imperial data
Webdunia
रविवार, 1 ऑगस्ट 2021 (10:08 IST)
ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण कायम राहावं, यासाठी सुप्रीम कोर्टानं सूचवलेला इंपिरिकल डेटा केंद्र सरकारनं द्यावा,अशी मागणी करणारी याचिका महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलीय.
 
"ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी इंपिरिकल डेटा खूप गरजेचा आहे. त्यामुळे हा डेटा राज्य सरकारला प्राप्त व्हावा यासाठी आम्ही केंद्र सरकारशी पत्रव्यवहार सुद्धा केलाय. मात्र, योग्य प्रतिसाद न मिळाल्यास कोर्टात जाऊ,"असं छगन भुजबळ यांनी आधीच सांगितलं होतं. त्यानुसार राज्य सरकार आता थेट सुप्रीम कोर्टात पोहोचलं आहे.
 
छगन भुजबळांच्या माहितीनुसार, "केंद्र शासनाने केंद्रीय ग्रामीण विकास व नागरी विकास खात्यांनी ओबीसींचा इंपिरिकल डेटा जमा केला. हे काम 2011 ते 2014 याकाळात हे काम चालले."
 
ओबीसींचा हा डेटा आधीच्या सरकारनंही मागितला होता, पण तेव्हाही केंद्रानं टोलवाटोलवी केल्याचं भुजबळांनी म्हटलं. मात्र, यावेळी हा डेटा न दिल्यास ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द होईल, अशी भीती भुजबळांनी व्यक्त केलीय.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळांसाठी शुभ नावे

देवाची आरती करण्याची योग्य आणि वैज्ञानिक पद्धत, तुम्हाला अनेक फायदे मिळतील

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल

दूध कधी प्यावे?, यासोबत कोणते पदार्थ टाळावे? आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धत जाणून घ्या

दूध फाटले तर टाकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट खीर, लिहून घ्या रेसिपी

सर्व पहा

नवीन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दिशेने रवाना, रात्री केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटण्याची शक्यता

LIVE: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए निकाल देणार

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे विशेष न्यायालय आज मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निकाल सुनावणार

भाजप १० ऑगस्टपासून देशव्यापी तिरंगा यात्रा सुरू करणार; युद्धवीर आणि शहीदांच्या कुटुंबियांचा सन्मान केला जाणार

हवामान खात्याने कोकण, घाट आणि विदर्भासाठी 'यलो अलर्ट' जारी केला

पुढील लेख
Show comments