Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कसारा स्टेशन वर दोन भागात विभागली पंचवटी एक्सप्रेस, इंजनसोबत गेली एक बोगी

Webdunia
शनिवार, 6 जुलै 2024 (15:09 IST)
Panchavati Express: कसारा स्टेशन वर शनिवारी सकाळी पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग तुटल्यामुळे  इंजन आणि एक बोगी मुंबई कडे धावली. सुदैवाने या अपघातात काहीही वाईट घडले नाही.
 
Maharashtra News: कसारा स्टेशन जवळ आज सकाळी एक अपघात घडला. पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग तुटल्यामुळे इंजन आणि एक बोगी मुंबईच्या दिशेने धावली. काही अंतरावर गेल्यानंतर इंजिन थांबले. ज्यामुळे मध्य रेल्वे मार्ग काही वेळपर्यंत खंडित होता. रेल्वे कमीतकमी 35 पर्यंत थांबली.  
 
पंचवटी एक्सप्रेस सकाळी 8.40 वाजता मुंबईकडे जात होती. या दरम्यान  कसारा स्टेशन जवळ कोच संख्या संख्या 3 आणि 4 वेगळे झाले.त्यानंतर सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी पंचवटी एक्सप्रेसचे डब्बे परत जोडण्यात आले. मग पंचवटी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आली. 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

भाजपच्या कार्यालयात पक्षाच्या नेत्याचा मृतदेह आढळला,एका महिलेला अटक

राज ठाकरेंचा शरद पवारांवर मोठा हल्ला म्हणाले-

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर

महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करणार -राहुल गाँधी

अमित शहांनी केला भाजपचा जाहीरनामा जाहीर

पुढील लेख
Show comments