Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आकाशात दिसली पॅराशूट, का पुन्हा मुंबईवर हल्ल्याचा कट, तपासात गुंतले क्राइम ब्रांच आणि एटीएस

para shut seen in Mumbai
नवी मुंबईच्या काही क्षेत्रात संदिग्ध लोकांच्या हालचालीमुळे धमाल उडाली आहे. कोणत्याही प्रकाराची अप्रिय घटनेची आशंका बघत क्राइम ब्रांच आणि एटीएस तपासणीत गुंतले आहे. बातम्यांप्रमाणे शनिवारी रात्री 8 वाजून 30 मिनिटावर दोन पॅराशूटची मूव्हमेंट आकाशात दिसली. अंधारात झालेल्या या हालचालीमुळे मुंबई पोलिस सक्रिय झाली आणि तपास सुरू झाला.
 
माहितीनुसार पॅराशूटने दोन संदिग्ध व्यक्ती घनसोलीच्या पाम बीच भागात उतरले आणि नंतर एका कारमधून तेथून रवाना झाले.
 
नवी मुंबई पोलिस कमिशनर संजय कुमार यांच्याप्रमाणे तपासणी कळून आले की यातून एका पॅराशूटने एक महिला लँड झाली आहे. पाम बीच रोडवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात या दोघांचे येथून निघण्याचे फुटेज देखील आहेत. 
 
दोघांचा शोध सुरू आहे. यामुळे मुंबईत दहशतवाद्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू आहे. तरी पोलिसांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे असे म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'या' दमदार फीचर्ससह येतोय वनप्लस 7