Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धनंजय मुंडे प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता : चित्रा वाघ

Webdunia
बुधवार, 20 जानेवारी 2021 (07:47 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजप आक्रमक झालेले आहे. भाजप महिला मोर्चाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करण्यात आले आहे. यानंतर पत्रकार परिषद घेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात पीडितावर दबाव येण्याची शक्यता आहे, तसेच पुराव्यांशी देखील छेडछाड होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे.
 
पोलीस तपासानंतर सत्य समोर येईल, मात्र अद्याप एफआयआर दाखल झालेली नाही. या सर्व गोष्टी गुंतागुंतीच्या आणि संशयास्पद असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. जर रेणू शर्मा दोषी असेल तर तिला शिक्षा व्हावी किंवा धनंजय मुंडेंसह ज्यांनी आरोप केले आहेत, ते दोषी असतील तर त्यांना शिक्षा व्हावी. पीडित महिला आणि तिच्या कुटुंबावर दबाव येण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणात पुराव्यांशी देखील छेडछाड होऊ शकते, अशी शक्यता चित्रा वाघ यांनी व्यक्त केलेली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

बहराइचमध्ये पकडला गेला हल्ला करणारा लांडगा

जातीवर आधारित आरक्षण कधी संपणार? राहुल गांधींचे अमेरिकेत मोठे वक्तव्य

'फडणवीस गृहखाते सांभाळण्यास योग्य नाही', प्रदेशाध्यक्षांच्या मुलाच्या कार अपघातावरून राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले

'भारताने पुढे जावे असे काही तत्वांना नाही वाटत, पण घाबरण्याची गरज नाही'- आरएसएस प्रमुख मोहन भागवत

महाराष्ट्र : काका अजित यांना त्यांच्याच पुतण्या युगेंद्र पवार कडून आव्हान मिळेल का?

पुढील लेख
Show comments