Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भिडे यांना अटक करा नाही तर मोर्चाला सामोरे जा – प्रकाश आंबेडकर

Webdunia
शुक्रवार, 23 मार्च 2018 (08:32 IST)
कोरेगाव भीमा प्रकरण अजूनही शांत होताना दिसत नाही. या प्रकरणातील प्रथम संशयित मिलिद एकबोटे यांना आगोदर अटक झाली आहे. मात्र दुसरे आरोप आहेत ते संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी जोर धरत आहेत.

या प्रकरणी कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकार यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे. भिडे यांना अटक न झाल्यास 26 मार्चाला विधानसभेवर निघणारा एल्गार मार्च अटळ आहे अशी धमकी वजा इशारा दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी अनेक प्रश्न विचारले असून ते म्हणतात की  हे संभाजी भिडेंना अटक का करत नाही? याची उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं त्वरित द्यावे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आंबेडकर म्हणतात की शिवजंयतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये संभाजी भिडे फोटोत दिसत आहेत. त्यामुळे मोदी यांच्याशी जवळचे संबंध असल्याने मुख्यमंत्र्याना तो इशारा गेला आहे की काय असे त्यांनी सांगितले आहे. प्रकाश आंबेडकर  यांनी प्रश्न  उपस्थित केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

मुंबई पोलिसांच्या गुप्तचर विभागाची शक्ती वाढणार, सहआयुक्ताची नियुक्ती होणार

LIVE: हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सोलापूर-पुणे महामार्गावर दोन ट्रकची भीषण टक्कर

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सुरक्षा दलांना मोठे यश, लष्करच्या ३ दहशतवादी साथीदारांना अटक

पुढील लेख
Show comments