Marathi Biodata Maker

महाराष्ट्र विधानसभेने महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर

Webdunia
मंगळवार, 25 मार्च 2025 (10:21 IST)
महाराष्ट्र विधानसभेने महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर  केला आहे. 19 व्या शतकात फुले दाम्पत्याने महिला शिक्षण आणि सामाजिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी योगदान दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारतरत्न देण्याची मागणी मंजूर करण्यात आली आहे. 
ALSO READ: एकनाथ शिंदेंवरील कुणाल कामराच्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
महात्मा ज्योतिबाफुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणीचा ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केला आहे. या प्रस्तावात असे म्हटले आहे की, 19 व्या शतकात फुले दाम्पत्याने महिला शिक्षणात ऐतिहासिक योगदान दिले आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान त्याचे परिणाम आहे. 
ALSO READ: नागपूर हिंसाचारातील आरोपींच्या घरांचे बुलडोझर पाडण्यास बंदी, न्यायालयाने प्रशासनाला फटकारले
महात्मा फुले आणि सावित्रीबाई  फुले यांनी भारतीय समाजात महिलांसाठी शिक्षण देण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आणि 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाडा येथील तात्यासाहेब भिडे यांच्या घरात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. त्यांनी जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी अनेक प्रयत्न केले. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची संभाजीराजे छत्रपती यांची मागणी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दसऱ्याला घरी झाडू आणा, सौभाग्याचे दरवाजे उघडा !

रावणाने मृत्यूपूर्वी लक्ष्मणाला सांगितलेली ३ रहस्ये - आजही तितकीच प्रासंगिक

घरात ही दोन झाडे सोबत लावल्याने नक्कीच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल

कडूलिंबामुळे स्कॅल्पच्या संसर्गापासून सुटका मिळते, कसे वापराल

मासे खाल्ल्यानंतर या गोष्टी खाऊ नका, ते घातक ठरू शकते

सर्व पहा

नवीन

मुंबईत विजेच्या तारेवरून झालेल्या वादात एका तरुणाचा मृत्यू; ९ जणांना अटक

LIVE: संजय राऊतांनी संघाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

Maharashtra floods पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने एमएसआरटीसी बस भाड्यात १०% वाढ रद्द केली

आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित विशेष विजयादशमी उत्सवात प्रमुख पाहुणे माजी राष्ट्रपती कोविंद नागपूरला पोहोचले

कल्याण : शाळेने विद्यार्थ्यांना टिळा आणि टिकली लावण्यास बंदी घातली; महापालिकेने नोटीस बजावली

पुढील लेख
Show comments