Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किडनीवरील उपचारासाठी तो जातो जेल

Webdunia
पुणे- गुन्हा केल्यानंतर अटक होऊ नये म्हणून गुन्हेगार पळून जातात परंतू एक गुन्हेगार स्वत:च्या आजरपणावर उपचार व्हावेत म्हणून फेक कॉल करुन स्वत:ला अटक करुन घेतो. जामीन न घेता जेलमध्ये राहतो अशी आश्चर्यकारक माहिती सोमर आली आहे.
 
अमित जगन्नाथ कांबळे, वय 30, असे या आरोपीचे नाव आहे. मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या नावे फोन करुन कोपर्डी खटल्यातील आरोपींना येरवडा कारागृहात ठेवा असा फोन केल्याप्रकरणी पोलिसांनी कांबळेला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत कांबळले याने गुन्हेगारी कारवाया करण्यामागचा हेतू सांगितला. अमित कांबळे हा गेल्या चार वर्षांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त आहे. आजरावर उपचार करण्यासाठी ‍त्याच्याकडे पैसे नाहीत, परंतू गुन्हा केल्यानंतर जेलमध्ये राहता येते. आजरापणावर सरकारी खर्चाने उपचार होतात हे माहित असल्याने फेक कॉल करुन तो स्वत:ला अटक करवून घेतो अशी माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
 
कांबळेवर पुण्यात अनेक गुन्हे पुण्यातील डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना, हडपसर या पोलिस ठाण्यात कांबळेच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. किडनीतज्ज्ञ असल्याचे सांगून रुग्णांची लूटमार करणे, निनावी फोन करुन धमक्या देणे असे गुन्हे त्याच्यावर आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

‘भारत धर्मशाळा नाही...’, श्रीलंकेतून येणाऱ्या तमिळ निर्वासितांवर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

मुख्यमंत्री योगी यांचा मोठा निर्णय, गोरखपूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधणार

LIVE: तिरंगा यात्रेत हिंदुस्थान झिंदाबादने भांडुप गुंजला

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

धबधब्यामध्ये आंघोळ करणे चार डॉक्टरांना महागात पडले, एकाचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments