Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरेच्या सभेची जागा निश्चित, आता लक्ष भाषणाकडे

Webdunia
ठाण्यात येत्या 18 नोव्हेंबरला होणाऱ्या राज ठाकरेच्या सभेची जागा निश्चित झाली आहे. राज ठाकरेंची सभा गडकरी रंगायतन समोरील रस्त्यावर सभा निश्चित करण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नौपाडा पोलिसांची भेट घेतल्यानंतर गडकरी रंगायतन येथील सभेला पोलिसांनी हिरवा कंदील दिला आहे.
 
सुरुवातीला राज ठाकरे यांची सभा ठाणे स्टेशन परिसरात घेण्याचे ठाणे मनसैनिकांनी निश्चित केले होते. तेव्हा सभेला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, याच ठिकाणी सभा व्हावी यासाठी मनसैनिक प्रयत्नशील होते. दरम्यान, सोमवारी मनसे पदाधिकारी आणि पोलीस वरिष्ठ अधिकारी यांच्याक एक बैठकही झाली. त्यानंतर सोमवारी रात्री राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी ठाण्यात येऊन सभेच्या जागेची पहाणी केली. त्यानंतर या जागेला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

राज ठाकरे यांनी नाशिक कुंभमेळ्याच्या कंत्राटांवर हल्लाबोल केला

केंद्र सरकारने तातडीने पूर्णवेळ शिक्षणमंत्र्यांची नियुक्ती करण्याची पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

LIVE: मनोज जारंगे यांनी मराठा आरक्षणाबद्दल इशारा दिला

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील रक्तपेढ्यांसाठी एक नवीन आदेश जारी केला

ऋषभ पंतने मुख्यमंत्री धामी यांच्याकडे जमीन मागितली आणि म्हणाला – मी गेल्या ३ वर्षांपासून जमीन शोधत आहे

पुढील लेख
Show comments