Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज यांचा पुन्हा व्यंगचित्रातून भाजपवर निशाणा

Webdunia
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्रातून भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधतांना ईव्हीएममशीन हा भाजपचा सत्तेत जाण्याचा रस्ता असल्याची टीका व्यंग चित्राच्या माध्यमातून केली आहे.
 
बाजूला यूपी पालिका निवडणुकीत मतदार याद्यांत आणि ईव्हीएममध्ये घोळ झाल्याची बातमी देण्यात आली आहे. या बातमीचा संदर्भ हा व्यंगचित्रासाठी देण्यात आला आहे. मतदारांची मतदान यांद्यामधून नावे उडवणे, तसेच ईव्हीएममध्ये गडबड झाल्याची कबुली देताना राज्याचे निवडणूक आयुक्त एस के अग्रवाल यांच्या संतापाचा भडका पत्रकार परिषदेत उडाल्याचा, संदर्भ बातमीत देण्यात आलेला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; पालघरमध्ये राष्ट्रविरोधी टेलिग्राम ग्रुपचा पर्दाफाश

गांजाच्या नशेत विमान उडवले! एअर इंडियाचे विमान ३०० फूट खाली आले; १७ प्रवासी जखमी झाले होते

महाराष्ट्रातील ४४ नेते अपात्र; तीन वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी

राज्यात मराठी न शिकल्यास ऑटो-टॅक्सी परवाने रद्द केले जातील, नवीन नियम जाणून घ्या

AFG In ODI WC : अफगाणिस्तानने आयर्लंडला तीन गडी राखून पराभूत केले, विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली

पुढील लेख
Show comments