Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमित ठाकरे याचा आणि मिताली बोरूडेचा साखरपुडा संपन्न

raj-thackerays-son-amit-thackeray-gets-engaged-to-long-time-girlfriend
, सोमवार, 11 डिसेंबर 2017 (17:08 IST)

अमित ठाकरे याचा आणि मिताली बोरूडेचा साखरपुडा संपन्न झाला आहे.New boss in the house 

raj-thackerays-son-amit-thackeray-gets-engaged-to-long-time-girlfriend

raj-thackerays-son-amit-thackeray-gets-engaged-to-long-time-girlfriend

 असे सांगत अमित यांनी हा फोटो शेअर केला आहे. अमित ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत पेजवर फोटो शेअर केला आहे.महालक्ष्मीच्या टर्फ क्लबवरहा साखरपुडा संपन्न झाला आहे. यामध्ये फॅशन डिझायनर असलेल्या  मिताली बोरुडेशी अमितचा साखरपुडा झाला आहे. मुंबईतच अगदी खाजगी स्वरूपात पार पडला अगदी मोजकेच निमंत्रित येथे आलेहोते. विशेष असे की राज  ठाकरे यांचा 11 डिसेंबर हा लग्नाचा वाढदिवस त्यामुळेआजचा मुहूर्त होता.  सुप्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांची कन्या मिताली आहे. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी असून त्या दोघींनी द रॅक' हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला आहे. अमित आणि मिताली यांची जुनी ओळख असून त्यांनी लग्नकरण्याचा निर्णय घेतला .
 
raj-thackerays-son-amit-thackeray-gets-engaged-to-long-time-girlfriend

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदींचा आरोप खरा अय्यर यांच्या निवासस्थानी पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री होते