Dharma Sangrah

शेतकऱ्याचे देशव्यापी आंदोलन, 6 जुलै ते 2 ऑक्टोबर पदयात्रा

Webdunia
शनिवार, 17 जून 2017 (12:07 IST)

राज्यापाठोपाठ देशातही संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या दोन मागण्यांसाठी आता देशव्यापी आंदोलन उभं केले जाणार आहे. 6 जुलै ते 2 ऑक्टोबर या काळात देशव्यापी पदयात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी शेतकरी नेत्यांनी केली.  शेतकऱ्यांवरच्या गोळीबारामुळे चर्चेत आलेल्या मध्यप्रदेशातल्या मंदसौर इथून या पदयात्रेची सुरुवात होणार आहे. तर 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या जयंतीदिवशी बिहारच्या चंपानेर इथं या यात्रेचा समारोप होणार आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यापासून केंद्र सरकार हात झटकू शकत नाही. विषय राज्यांचा असला तरी सगळी धोरणं ही केंद्र सरकारच्याच हातात असल्यानं शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबण्यात केंद्र सरकारच कारणीभूत आहे असा आरोप यावेळी राजू शेट्टी यांनी केला.

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्या २८ जून २०२६ रोजी होणारी TET परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली

TETचा पेपर फुटला, उद्याची परीक्षा रद्द

शिवसेना यूबीटी भाजपसोबत हातमिळवणी करणार? विमानात फडणवीसांशी झालेल्या संभाषणाबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले....

शिवम दुबेने मोठा टप्पा गाठला; टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसरा सर्वात वेगवान भारतीय फलंदाज ठरला

आयुष्मान कार्ड वापरून तुम्ही एका वर्षात किती मोफत उपचार घेऊ शकता?

पुढील लेख
Show comments