Festival Posters

भाजप युतीच्या बाजूने :दानवे

Webdunia
शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (09:17 IST)
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून आमचा युतीचा प्रयत्न आहे. या संदर्भांत निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे. भाजप युतीच्या बाजूने आहे. हे आम्ही जाहीरपणे सांगतो आहे असे  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे. ते जालन्यात बोलत होते.
 
शिवसेनेच्या भाषेवर आमचे ऑब्जेक्शन नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. युतीसंदर्भात कोणताही नवा प्रस्ताव नाही. फक्त बसायचे आणि युतीची घोषणा करायची इतकेच बाकी आहे. मात्र युती करायची की नाही हे शिवसेनेवर अवलंबून असल्याचेदेखील दानवे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे युतीचा चेंडू भाजपने शिवसेनेच्या कोर्टात टाकला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अजित पवार यांच्या घराबाहेर 'काळी जादू' केली जात होती का? नाशिकच्या ज्योतिषाचे रहस्य काय; रोहित पवार यांचा मोठा दावा

LIVE: अमरावतीमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे गहू आणि कांद्याच्या पिकांचे मोठे नुकसान

खेळाडूंच्या दुखापतीनी वाढवली फ्रँचायझींची डोकेदुखी

मनसेचा 'गुढीपाडवा' मेळावा गाजला: "एक दिवस सत्ता हातात घेणारच", राज ठाकरेंची शिवतीर्थावरून मोठी घोषणा

अशोक खरात प्रकरणामुळे रूपाली चाकणकरांच्या डोक्यावर टांगती तलवार; महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी

पुढील लेख
Show comments