Festival Posters

महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश मध्ये रेड अलर्ट, केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Webdunia
शनिवार, 3 ऑगस्ट 2024 (12:31 IST)
देशाच्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. डोंगराळ भागांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली आहे. या दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. 
 
मध्यप्रदेश, छत्तीसगड, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिजोरम, त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार वासाचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसेच केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
तसेच राजधानी दिल्लीमध्ये शनिवारी आणि रविवार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. 
 
महाराष्ट्रात पुणे, सातारा, मध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर मध्ये येलो अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दसऱ्याला घरी झाडू आणा, सौभाग्याचे दरवाजे उघडा !

रावणाने मृत्यूपूर्वी लक्ष्मणाला सांगितलेली ३ रहस्ये - आजही तितकीच प्रासंगिक

घरात ही दोन झाडे सोबत लावल्याने नक्कीच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल

कडूलिंबामुळे स्कॅल्पच्या संसर्गापासून सुटका मिळते, कसे वापराल

मासे खाल्ल्यानंतर या गोष्टी खाऊ नका, ते घातक ठरू शकते

सर्व पहा

नवीन

Maharashtra Floods १० जणांचा मृत्यू, धरणांमधून पाणी सोडले जात आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे निर्देश दिले

कांदिवली केटरिंग शॉपमध्ये सिलेंडरचा स्फोट, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू

LIVE: कांदिवलीतील गॅस सिलेंडरला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू

Vaishnavi Hagavane case न्यायालयाने सासू, नणंद आणि मित्राचा जामीन अर्ज फेटाळला

इंडोनेशियात शाळेची इमारत कोसळली, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

पुढील लेख
Show comments