Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Road Accident: वळण घेताना वाहन अनियंत्रित होऊन दरीत कोसळली, चौघांचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (21:37 IST)
Accident: हिमाचलच्या मंडी. बाजारपेठेत मोठी दुर्घटना घडली. येथे एक सुमो कार दरीत पडली आहे. हा अपघात एवढा मोठा होता की, त्यात चौघांचा मृत्यू झाला. चालक देशराज या गाडीत प्रवाशी घेऊन जातांना हा अपघात झाला. ही सवारी कडकोहहून कोटलीकडे येत होती. मृतांमध्ये 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. अपघातात सापडलेली कार खूप जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 कोटलीच्या धन्यारा येथे बुधवारी दुपारी सुमो  वाहन दरीत पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला. तर अन्य सात जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल कोटली येथे दाखल करण्यात आले आहे. सर्वजण कडकोहातून कोटली बाजारपेठेत खरेदीसाठी येत होते.वाहन धन्यारा येथे पोहोचले तेव्हा वळणावरून उतरताना वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन दरीत कोसळले.
 
या मध्ये  बसलेले काही लोक लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. वाटेत गाडीतून पाच ते सात जण प्रवास करत होते. माहिती मिळताच एसडीएम कोटली असीम सूद पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जखमींना दरीतून बाहेर काढून कोटली रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी चार जणांना मृत घोषित केले.




Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

मोठी बातमी!दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे सर्वांसाठी सुरू, फायदा जाणून घ्या

Accident: चीनमध्ये अनियंत्रित कारने चिरडल्याने 35 जण ठार, अनेक जखमी

एकत्र राहिलो तर सुरक्षित राहू चिमूरमध्ये पंतप्रधान मोदी यांची गर्जना

अफगाणिस्तानने मालिका 2-1 ने जिंकली

भारतीय ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमने चेन्नई ग्रँड मास्टर्स विजेतेपद जिंकले

पुढील लेख
Show comments