Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एस.टी. सेवा सुरळीत करण्यासाठी महामंडळाकडून नवीन पर्याय

S.T. New options from the corporation to streamline the serviceएस.टी. सेवा सुरळीत करण्यासाठी महामंडळाकडून नवीन पर्याय Marathi Regional News  In Webdunia Marathi
, शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (08:56 IST)
एस. टी. कामगारांचा संप सुरूच असल्याने राज्यातल्या एसटी सेवेवर परिणाम झालेला आहे. ही सेवा सुरळीत करण्यासाठी महामंडळाने एक नवीन पर्याय काढला आहे.
एस.टी सेवा सुरळीत करण्यासाठी यांत्रिक कर्मचारी आणि सहाय्यक वाहतुक निरीक्षक यांचा चालक म्हणून वापर करण्यात येत असून वाहतूक नियंत्रकांचा वापर वाहक म्हणून करण्यात येणार आहे.
 
यासाठी यांत्रिक कर्मचारी आणि सहाय्यक वाहतुक निरीक्षकांना उजळणी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं राज्य परिवहन महामंडळाच्या परिपत्रकात म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, राज्यात गुरुवारी 46 हजार 197 नवीन रुग्णांची नोंद