Festival Posters

सदाभाउ खोत ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल

Webdunia
कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाउ खोत यांना तातडीने ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पहाटे उलट्यांचा त्रास झाला आणि चक्करही आली होती, याशिवाय त्यांना मानदुखीचाही त्रास उद्भवला आहे. सदाभाऊ खोत यांची  प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

पणन मंडळातील आढावा बैठक व अन्य कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्यासाठी ते रात्री पुण्यात आले. मात्र पहाटे त्यांना उलट्यांचा त्रास झाला आणि चक्कर आली त्यानंतर त्यांना तातडीने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात  दाखल करण्यात आले.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

पालोरा-कोंढा रस्त्यावर भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, एमपीएससी परीक्षा सुलभ होणार

म्हाडाने मुंबईतील ११४ वसाहतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर मॉडेलचा अवलंब केला

सनरायझर्स हैदराबादमध्ये जखमी खेळाडूच्या जागी एक शक्तिशाली गोलंदाज संघात सामील झाला

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य, परवाने रद्द होणार

पुढील लेख
Show comments