Festival Posters

स्ट्रेचरवर केले दर्शन, भक्तीला साई चमत्काराची आस

Webdunia
आठ वर्षांपासून कोमात असलेल्या आणि पेशानं डॉक्टर असलेल्या 37 वर्षीय तरुणीला कुटुंबातील सदस्यांनी साईंच्या दरबारी आणलं. सुमारे 600 किमीचा प्रवास करवून तिला साईदर्शन घडवले. यावेळी बाबांच्या दरबारातही पहिल्यांदा एखाद्या रूग्णाला अशाप्रकारे स्ट्रेचरवर दर्शनासाठी आणण्यात आले होते. यावेळी साईबाबांनीच तिला आता बरं करण्याचं साकडं तिच्या घरच्यांनी घातलंय.  
 
वर्धा शहरात राहणारे मुंगल कुटूंबीय बाबाराव यांना दोन मुली आहेत. ते एस टी महामंडळातून ते  सेवानिवृत्त झालेत. त्याची  मोठी मुलगी शितल गेल्या आठ वर्षांपासून कोमात गेली आहे. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत शीतलने बालरोग म्हणून एमडीपर्यंत शिक्षण घेतले आहे आणि मुंबई येथील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये बालरोग विभागात आयसीयु इनचार्ज म्हणून रुजू झाली. त्यानंतर शीतलचा विवाहसुद्धा झाला. लग्नानंतर सर्व काही सुरळीत होते. दरम्यान  हॉस्पिटलमध्ये काम करत असताना पायरी उतरताना तिचा पाय घसरला आणि तिच्या डोक्याला जबर मार लागला. तेव्हापासून ती कोमात आहे गेल्या सात वर्षांपासून देशभरातील अनेक हॉस्पिटल मध्ये आई वडिलांनी तिला उपचारासाठी नेलं मात्र अद्याप यश मिळू शकले नाही. 
 
अखेर तिला आपल्या वर्धा येथील निवासस्थानी ठेवण्याचा निर्णय घेतला. बाबाराव यांचे मित्र व साईसेवक म्हणून काम केलेले मुंबई येथील भाटिया यांनी कुटुंबियांना साई दरबारी येण्याची विनंती केली आणि आज मुंगल कुटूंबीय थेट वर्ध्याहून 600 किमी रुग्णवाहिका घेऊन साई दरबारी आले. तिला जेव्हा स्ट्रेचरवर साईमंदिरात दर्शनासाठी नेले जात होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

केकेआर संघाचे खेळाडू हर्षित आणि आकाश दीप संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर

ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला, वीज प्रकल्प नष्ट करण्याची धमकी दिली

एएफसी महिला आशियाई कप जपानने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला १-० ने पराभूत केले

मीरा-भयंदर मेट्रोची सेवा एप्रिलमध्ये सुरू होण्याचे प्रताप सरनाईक यांनी दिले संकेत

जागतिक जल दिन 2026 : जागतिक जलदिन 22 मार्च रोजी का साजरा केला जातो जाणून घ्या

पुढील लेख
Show comments