suvichar

साई चरणी चांदीचे सिंहासन, साई प्रतिमेची चांदीची फ्रेम अर्पण

Webdunia
सोमवार, 3 सप्टेंबर 2018 (09:11 IST)
शिर्डीतल्या साईबाबांच्या शरणी नोएडा येथील एका साईभक्ताने तब्बल 21 कि. 502 ग्रॅम वजनाचे चांदीचे सिंहासन व साई प्रतिमेची चांदीची फ्रेम अर्पण केली आहे. देणगीदार साईभक्‍त प्रशांत श्रीवास्तव यांनी 7 लाख 74 हजार 72 रुपये किंमतीच्या 21 किलो 502 ग्रॅम वजनाच्या चांदीचे सिंहासन, फोटो फ्रेम व पाट संस्थानला देणगी दिली. ते शिर्डीत रविवारी सकाळच्या सुमारास साई दर्शनासाठी आले होते. या प्रसंगी वरील दान दिले. 
 
या वस्तूंची संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी विधीवत पूजा केली. यातील सिंहासन व फोटो फ्रेमचा वापर समाधी मंदिरातील श्रींच्या फोटोकरीता करण्यात येणार असून पाटाचा वापर मंदिरातून दर गुरुवारी निघणार्‍या पालखीतील पादुका व सटका ठेवण्यासाठी करण्यात येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

पुण्यातील भटक्या कुत्र्यांसाठी 'मिशन अन्नदा', नियमित आहारासाठी १ कोटी बजेट

कुंभमेळ्यात बिगर हिंदूंचे स्टॉल लावू नयेत; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांनी ८६४ कुटुंबांना नवीन घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास; मुख्यमंत्री फडणवीस यांनी ८६४ कुटुंबांना नवीन घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या

महाराष्ट्र सरकारची गॅस काळाबाजार रोखण्यासाठी कडक कारवाई, १८ जणांना अटक तर १,२०८ गॅस सिलिंडर जप्त

पुढील लेख
Show comments