Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कार्तिकी एकादशीला सजली पंढरी

Sajali Pandhari on Karthiki Ekadashi
, सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (18:06 IST)
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. 15 प्रकारच्या एकुण 5 टन फुलांचा सजावटी करिता वापर करण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच पंढरपूर कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठुरायाच्या नामघोषानं दुमदुमून निघालं आहे. आज कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक पार पाडली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Airtelच्या या स्वस्त प्लॅनमध्ये दररोज मिळणार आहे मोफत 500MB डेटा, मिळेल अनलिमिटेड कॉलिंग