Dharma Sangrah

पुन्हा तेच, शौचालयासाठी खोदलेल्या पडून चिमुकलीचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 16 जुलै 2022 (21:29 IST)
शौचालयासाठी खोदलेल्या शोष खड्ड्यात पडून अवघ्या तीन वर्षे वयाच्या चिमुकलीचा पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुण्याच्या कोरेगाव खुर्द (ता.खेड) येथे घडली. गाथा नितीन कडूसकर (वय.३ वर्षे, रा.कोरेगाव खुर्द,ता.खेड) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव आहे. याआधी  चार दिवसांपूर्वी आंबेठाण येथे अशीच घटना घडून तीन भावंडांचा मृत्यू झाला होता.  
 
कोरेगाव खुर्द येथील माळवाडी भागात राहणाऱ्या नितीन कडूसकर कुटुंबातील गाथा ही एकुलती एक कन्या होती. या कुटुंबाने राहत्या घराच्या बाजूला सौचालयासाठी काही दिवसांपूर्वी शोष खड्डा खोदला होता.मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे शौचालयचे बांधकाम बंद ठेवण्यात आले होते. घरात कागदासोबत ही चिमुकली खेळत असताना खेळता खेळता ती शोष खड्ड्याजवळ पोहचली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

मुंबईच्या मतदार यादीवर वाद, निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करत विरोधकांचा हल्लाबोल

LIVE: मुंबईची मतदार यादी वादग्रस्त म्हणत विरोधकांनी केला हल्लबोल

जिवलग मैत्रिणीच्या वडिलांनी १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली

भारत vs द. आफ्रिका 2nd Test- टीम इंडियाची दांडी गुल

बनावट डॉक्टर कडून सॉफ्टवेअर इंजिनिअरची ४८ लाखांना फसवणूक; किडनीचेही नुकसान झाले

पुढील लेख
Show comments