Festival Posters
✕

सप्तश्रृंगी गडावर खाजगी वाहनांना प्रवेश बंद

Webdunia
सोमवार, 3 एप्रिल 2017 (22:18 IST)

चैत्रमहोत्सवानिमित्त मोठया प्रमाणात भाविक खाजगी वाहनाने कळवण तालुक्यातील सप्तश्रृंगी गड येथे येत असतात.गडावरील रस्ते अरुंद असल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांच्या व यात्रेकरुंच्या जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून गडावर जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सोडून भाडोत्री टॅक्सी,ऑटारिक्षा, खाजगी चारचाकी व दुचाकी वाहने तसेच इतर खाजगी वाहने इत्यादी सर्व वाहनांना अपर जिल्हादंडाधिकारीरामदास खेडकर मुंबई मोटार वाहन कायदा  1988 चे कलम 115 प्रमाणे आजपासून 11 एप्रिल 2017 पर्यंत वाहतुकीस प्रवेशबंदी केली आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

झिम्बाब्वेने दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला ५७ धावांनी पराभूत केले

आयपीएल २०२७ साठी खेळाडूंची रिटेंशन लिस्ट जाहीर

रशियाने दोन रात्रींमध्ये युक्रेनचे २,७७७ ड्रोन पाडल्याचा दावा केला

LIVE: शिर्डी विमानतळ परिसरात एक पंचतारांकित हॉटेल बांधण्यात येणार

थोरले माधवराव पेशवे पुण्यतिथी विशेष : पानिपतच्या पराभवातून मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी देणारा कर्तबगार पेशवा

पुढील लेख
Show comments