suvichar

सप्तश्रृंगीगड : देवीचे मंदीर १७ ते २१ जून दर्शनासाठी बंद

Webdunia
शनिवार, 17 जून 2017 (10:45 IST)
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या वणी येथील श्री क्षेत्र सप्तश्रृंगीगडावर असलेले देवीचे मंदीर १७ ते २१ जून असे चार दिवस मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर सोमवारी सायंकाळी मोठा दगड कोसळला. मात्र मंदिरावर लावण्यात आलेल्या मोठ्या जाळ्यांमुळे सदरचा दगड या संरक्षण जाळ्यांमध्ये अडकून पडला आहे. यामुळे मंदिराला धोका नसला तरी दगड काढणे आवश्यक आहे. याकरिता  मंदीर बंद ठेवण्यात येणार आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

आता सिलिंडर 35 दिवसांनंतर उपलब्ध होतील, तेल कंपन्यांनी नवीन नियम लागू केले आहेत

कन्फर्म झालेली तिकिटे रद्द करण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल, नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू

थॉमस कपमध्ये लक्ष्य सेन भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व करणार

सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा खालावली सर गंगा राम रुग्णालयात दाखल

व. पु. काळे यांचे 10 विचार

पुढील लेख
Show comments