Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयुर्वेदिक काढ्यामुळे बापलेकाचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 10 जुलै 2023 (11:12 IST)
Death of fahher and son  due to Ayurvedic kadha सातार्‍याच्या फलटणमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. रात्री कुटुंबासोबत जेवण सुखासमाधानानं झालं आणि औषध घेऊन जे झोपले ते पुन्हा उठलेच नाहीत. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार फलटण शहरातील हणमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर या वडील आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे फलटण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोघांच्या मृत्यूचं नेमके कारण समजू शकलेले नाही. हनुमंतराव रामभाऊ पोतेकर आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अमित पोतेकर यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
 
वडील हनुमंतराव आणि त्यांच्या मुलाने कुटुंबासमवेत जेवण केलं, त्यानंतर आयुर्वेदिक काढा सर्वांनी घेतला. मध्यरात्रीच्या सुमारास हनुमंतराव ,मुलगा अमित आणि त्यांची मुलगी या तिघांना त्रास होऊ लागला. त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल केलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

जम्मू-काश्मीर : किश्तवाडमध्ये चकमकीत एक जवान शहीद

आशियाई महिला हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात, जपान-कोरिया यांच्यात पहिला सामना

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपवर आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

पुढील लेख
Show comments