Dharma Sangrah

शिक्षकांना नोकरी लावण्याचे अमिष, शैलजा दराडे यांना शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी अटक

Webdunia
मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (07:59 IST)
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पोपट सूर्यवंशी या शिक्षकाकडून त्यांच्या नात्यातील दोन महिला शिक्षकांना नोकरी लावण्याचे अमिष दाखवून प्रत्येकी 12 आणि 15 लाख रुपये घेतल्याचा आरोप असलेल्या शैलजा दराडेंवर यांना पोलिसांनी गुन्हा सिद्ध होताच त्यांना काही वेळापूर्वीच अटक केली असून, उद्या त्यांना न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.
 
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्ष शैलजा दराडे यांच्यावर शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यात काही वेळेआधी त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत त्या दोषी आढळल्यानंतर काही दिवसांपुर्वी त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर हडपसर पोलीसांनी त्यांना काही वेळापूर्वी अटक केली आहे. दराडे यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


Edited By - Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

ऋषिकेशमध्ये पक्षी धडकल्याने १८६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाचे नुकसान

मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 'पाताल लोक' योजना, मुख्यमंत्री म्हणाले-परिस्थिती सुधारेल

INS-माहे भारतीय नौदलात सामील

राज ठाकरे यांचे मोठे विधान, आगामी BMC निवडणुका मराठी माणसांसाठी शेवटच्या....

LIVE: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांना अटक

पुढील लेख
Show comments