Festival Posters

शिर्डीत साईभक्तांची मोठी गर्दी

Webdunia
सोमवार, 25 डिसेंबर 2017 (09:57 IST)

नाताळच्या सुट्टीच्यानिमित्ताने शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झालेत. तीन दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे धार्मिक स्थळी मोठी गर्दी झालीय.  साईबाबांच्या दर्शनाबरोबरीनेच शनी शिंगणापूर आणि औरंगाबाद येथे जाऊन पर्यटन आणि धार्मिक दर्शन करण्याकडे भाविकांचा कल आहे. भाविकांच्या गर्दीमुळे शिर्डी हाऊसफुल्ल झालीय. साईमंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्यात. 

या गर्दीच्या काळात साईबाबा संस्थानने व्ही.आय.पीसाठी देण्यात येणारे पासेस बंद ठेवलेत. यावर्षी प्रथमच साईबाब संस्थानने आज रात्रभर मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलाय. साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे शिर्डीत सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट हाऊसफुल्ल झालेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

नाशिकमधील प्रत्येक मालमत्ता मालकाला प्रॉपर्टी कार्ड मिळेल, चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

LIVE: महाराष्ट्रात ऑटो परवान्यांची तपासणी करण्याचे आदेश

मुंबईत एएनसीच्या मोठ्या कारवाईत, २० किलो गांजासह आरोपींना अटक

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑटो चालकांच्या परवान्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले

पायल नागने विश्वविजेती शीतल देवीचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले

पुढील लेख
Show comments