Dharma Sangrah

शिव ठाकरे-राज ठाकरे भेट

Webdunia
शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (20:52 IST)
social media
अभिनेता नवाझुद्दिन सिद्दीकी आणि बिग बॉस 16 चा उपविजेता शिव ठाकरेने आज मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली आहे.  
 
 यावेळी शिवसोबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही उपस्थित होते. शिवचा राज ठाकरेंच्या घराबाहेरचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. राज ठाकरे यांनी अभिनंदन करायला बोलावले होते, असे शिवने माध्यमांना सांगितले. या भेटीनंतर त्याने भेटीत काय काय झालं ते सविस्तरपणे सांगितले. एक मराठी मुलगा हिंदी बिगबॉसमध्ये जातो. त्याचे देशभर चाहते त्यार होतात. ही गोष्ट राज ठाकरे यांना आवडली म्हणून त्यांनी मला बोलावून घेतलं. माझं अभिनंदन केलं, असं ‍शिव ठाकरे म्हणाला. शिवाय पक्षा पलिकडे जात राज ठाकरे लोकांना जवळ करतात. त्यांच्याशी आस्थेने बोलतात, असंही शिवनं सांगितलं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

नवीन

Tiago EV किंवा Comet EV? ₹७ लाखांपेक्षा कमी किमतीत कोणती इलेक्ट्रिक कार सर्वोत्तम आहे

ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दहशत माजवणाऱ्या जखमी बिबट्याला वनविभागाने पकडले

LIVE: पुण्यात 'हीट स्ट्रेस' वाढत असून, तो थर्मामीटर तापमानापेक्षाही अधिक धोकादायक

80 लाख महिला अपात्र बाबत अदिती तटकरे यांचे विरोधकांना उत्तर, स्पष्टीकरण दिले

पुण्यातील उष्णतेचा वाढता ताण शास्त्रज्ञांनी सार्वजनिक आरोग्य संकटाचा इशारा दिला

पुढील लेख
Show comments