Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक. तरुणीचा घरी झोका घेत असताना मृत्यू

धक्कादायक. तरुणीचा घरी झोका घेत असताना मृत्यू
, सोमवार, 20 डिसेंबर 2021 (21:26 IST)
अकोला जिल्ह्यातील रिधोरा येथे एका 21 वर्षीय तरुणीचा घरी झोका घेत असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झोका घेत असताना दोरीचा गळफास लागून तिचा मृत्यू झाला. झोक्यावर बसण्याची तिची इच्छा एवढी घातक ठरेल असा नुसता विचारही अंगावर शहारा आणणारा आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एसटीच्या विलिनीकरणाबाबत सुनावणी २२ डिसेंबरला