Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक ! एकाच कुटुंबातील 10 जणांना विषबाधा,वडील आणि मुलाचा दुर्देवी मृत्यू

Shocking! Poisoning of 10 members of the same family
, रविवार, 29 ऑगस्ट 2021 (14:05 IST)
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातही डोमा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.एकाच कुटुंबातील 10 जणांना विषबाधा झाल्यामुळे मुलगा आणि वडिलांचा दुर्देवी अंत झाला आहे.आईला गंभीर अवस्थेत रुग्णालयातअतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
 
या कुटुंबातील 7 मुलांना विषारी पदार्थ खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे वृत्त समजले आहे. त्यांना आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.या प्रकरणात एका 7 वर्षीय मुलगा आणि त्याच्या वडिलांचा उपचारा दरम्यान  मृत्यू झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सातारा खटाव चे जवान अजिंक्य राऊत यांना वीरमरण