Festival Posters
✕

अद्यापही सिंहगड रस्ता वाहतुकीसाठी बंद

Webdunia
बुधवार, 16 ऑगस्ट 2017 (17:15 IST)

पुण्यातील सिंहगड घाटाच्या रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना अजूनही घडत असल्यामुळे खबरदारी म्हणून अजूनही हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. वनविभागाने याबाबत माहिती दिली. गेल्या 15 दिवसांमध्ये नऊ किलोमीटरच्या या घाटरस्त्यावर दोन वेळा दरड कोसळली आहे. दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी घाटरस्ता वाहतुकीला बंद केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आयआयटीच्या तज्ञांकडून तपासणी केली आहे. अहवाल येईपर्यंत घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे अशी माहिती वनविभागाने दिली. रविवारी 30 जुलै रोजी सिंहगडावर जाणाऱ्या घाटात  सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली होती. 

सर्व पहा

नक्की वाचा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

नवीन

राज्यभरातील न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी! न्यायाधीश आणि वकिलांना सुरक्षित स्थळी हलवले

इलेक्ट्रिक स्कूटर घेताना फक्त रेंज पाहू नका; या गोष्टीही तपासा

LIVE: अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या वृत्तांचे खंडन

"ना सुप्रिया सुले बोलल्या, ना संजय राऊत"; राहुल गांधी महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत असल्याचा नवनाथ बन यांचा गंभीर आरोप!

टाटा-महिंद्राचा मोठा धमाका! बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येत आहेत ३ नव्या ७-सीटर दमदार SUV

पुढील लेख
Show comments