Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सीईटी प्रवेश प्रक्रिया साठी अर्ज प्रक्रिया सुरु

Start the application process for the CET admission process सीईटी प्रवेश प्रक्रिया साठी अर्ज प्रक्रिया सुरु Marathi Regional News  iN Webdunai Marathi
, शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (18:35 IST)
अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रमांकाच्या प्रवेशासाठी MHTCET प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया 10 फेब्रुवारी पासून सुरु झाली आहे. 31 मार्च ही एमएचटी सीईटी 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
महाराष्ट सीईटी 2022 साठी इच्छित उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.mahacet.org वर अर्ज करू शकतात. 
अर्ज कसे करावे -
या संकेत स्थळावर 'New Registration' या टॅब वर क्लिक करून नवीन नोंदणी करू शकतात. 
अर्ज फी -
या परीक्षेसाठी उमेदवारांकडून 800 रुपये शुल्क आकारले जातील.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कर्नाटक हिजाब वाद : 'या' 15 देशांमध्ये बुरखा-हिजाबवर बंदी आहे