Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी चित्रपटांना राज्य सरकारकडून अनुदान जाहीर

Webdunia
शनिवार, 21 ऑक्टोबर 2023 (08:51 IST)
राज्य सरकारकडून २५ मराठी चित्रपटांना अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे. तब्बल ८ कोटी रुपयांचे अनुदान वितरित होणार आहे. त्याची यादी सरकारने जाहीर केली आहे. यामध्ये काही चित्रपटांना ३९ लाख रुपये तर काही चित्रपटांना २९ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. या २५ चित्रपटांना ८ कोटी रुपये अनुदान वितरित करण्यात येत आहे. ‘अ’ दर्जाच्या चित्रपटांना ३९ लाख रुपये तर ‘ब’ दर्जाच्या चित्रपटांना २९ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
 
‘अ’ दर्जाचे चित्रपट
दशक्रिया, बार्डो, बापजन्म, झिपऱ्या, रिडिमिक्स, बॉईज, सुरसपाटा, एक सांगायचय अनसेड हार्मोनी, मिस यु मिस्टर, वेडिंगचा सिनेमा, स्माईल प्लिझ, येरे येरे पैसा, मन उधान वारा
 
‘ब’ दर्जाचे चित्रपट
सन १९८१, एचटूओ कहाणी थेंबाची, जजमेंट, शिमगा, सिटीझन, लव्ह यू जिंदगी, लकी, रंगिला रायबा, हॅप्पी बर्थडे, पल्याडवासी, पोशिंदा, हाक.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपचा आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही-शरद पवार

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली

पुढील लेख
Show comments