Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्टंटबाजाला अटक, दिली पोलीस कोठडी आणि दंड

Webdunia
सोमवार, 17 डिसेंबर 2018 (16:19 IST)
दोन दिवसांपुर्वी मुंबईतील धावत्या लोकलच्या दरवाज्यात उभे राहून एक तरुण स्टंट करत होता. त्याचा टीकटॉकवरील एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर वसई पोलिसांनी त्याला नालासोपारा परिसरातून अटक केली आहे. आरोपी आवेद जावेद खान याने हा व्हिडीओ बनवला होता. त्यानंतर विरार रेल्वे पोलिसांनी एक पथक नेमून त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलिसांनी त्याचा नंबर मिळवून त्याला संपर्क करायचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याने आपले ठिकाण पालघर असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल केली. अखेर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला नालासोपारा परिसरातून अटक केली असून त्याला १५ दिवसांची पोलीस कोठडी आणि ८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुंबईतील नालासोपारा रेल्वे स्थानकावर तिकीट मागितल्यावर टीसीला हॉकी स्टिकने मारहाण

शुभमन गिलने स्फोटक शतक झळकावले, सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला

नाना पटोलेंचा PM मोदींवर मोठा आरोप, म्हणाले- अमरावतीचे PM मित्रा पार्क गुजरातला नेणार

चेन्नई कसोटीत 17 धावांच्या खेळीने विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 105, 95, 88 चा फॉर्म्युला, MVA मधील जागांचे वाटप ठरले !

पुढील लेख
Show comments