rashifal-2026

घरातील भांडणाला वैतागला भर रस्त्यावरील उड्डाणपूलावर युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Webdunia
एक 20 ते 22 वर्ष वयाचा तरुण पवळे उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होता. स्थानिक नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी हा प्रकार बघितला. निगडी वाहतूक विभागाच्या महिला पोलीस हवालदार शिंदे यांनी तात्काळ तरुणाकडे धाव घेत त्याला रोखले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने घरगुती कारणावरून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. पोलिसांना बोलावून तरुणाला निगडी पोलिसांच्या ताब्यात दिले. वाहतूक पोलीस आणि नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे तरुणाचे प्राण वाचले आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.निगडी येथील पवळे उड्डाणपुलावर पहाटे साडेपाचच्या सुमारास एक मालवाहतूक करणारा ट्रक उलटला. तर लगेच दोन तासात एका तरुणाने याच उड्डाणपुलावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आई – वडीलांना कोण सांभाळणार यावरुन भावा भावांमध्ये भांडण झाली. या भांडणानंतर तरुणाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे. पवन भंडारी असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याचा भाऊ विप्रो कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करतो. आई वडील खेड येथे राहात असून वडील हे अपंग आहेत. त्यांना कोण सांभाळणार यावरून दोघात जोरदार भांडण झाले याच रागातून तरुणाने थेट पुणे-मुबंई जुना महामार्गावरील मधुकर पवळे उड्डाण पुलावर जात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

LIVE: ठाणे-मुलुंड रेल्वे स्थानकाला आनंद दिघे यांचे नाव देण्यात येईल

महाराष्ट्र एसटी कॉर्पोरेशनमध्ये चालक आणि वाहकांच्या १७,७४२ पदांसाठी मोठी भरती

नीता अंबानी यांना सामाजिक विकासातील योगदानाबद्दल ह्यूमैनिटेरियन अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले

नागपूर-भंडारासह ८ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, अलर्ट जारी

एसआयआर एप्रिलमध्ये सुरू होणार! मुंबईत भाजपच्या एका उच्चस्तरीय बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला

पुढील लेख
Show comments