Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वाभिमानीचे सोयाबीन कापूस आंदोलन पेटले, आंदोलनाला हिंसक वळण

Swabhimani's soybean cotton movement ignited
, शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (11:07 IST)
बुलडाणा येथे गेल्या तीन दिवसांपासून स्वाभिमानीचे आंदोलन सुरु आहे . या आंदोलनाला हिंसक वळण येऊ लागले आहे. संतप्त आंदोलकांनी पोलिसांची गाडी फोडली आणि तहसीलदाराची गाडी पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दरम्यान, रविकांत तुपकांनी आंदोलनासाठी अन्नत्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने आंदोलक संतप्त आहे. त्यांनी चिखली- बुलडाणा राज्य महामार्गावर रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक कोडी होऊन प्रशासनाची तारांबळ  झाली. आता या स्वाभिमानी आंदोलनाला वेगळेच वळण आले असून आंदोलन चिघळत आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

International Child Rights Day बाल हक्क दिन साजरा करण्याचा उद्देश