Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाणे : रुग्णालयात एक महिन्यामध्ये 21 नवजात बाळांचा गेला जीव, जानेवारी ते मे पर्यंत 89 बाळांनी सोडले प्राण

Webdunia
शनिवार, 6 जुलै 2024 (10:45 IST)
Thane NICU Babies Death: ठाण्यामधील कलवा परिसरामध्ये स्थित छत्रपति शिवाजी महाराज रुग्णालय (ठाणे महानगर पालिका व्दारा संचालित) एकदा परत चर्चेत आले आहे. रुग्णालयात (NICU) मध्ये गेल्या एक महिन्यामध्ये 21 नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे.
 
तसेच या रुग्णालयात वर्ष 2023 च्या ऑगस्ट मध्ये एका दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर गेल्या एक महिन्यात 21 बाळांचा जीव गेला आहे.
 
रुग्णालय प्रशासन कडून मिळालेल्या माहितीनुसार, 21 नवजात बाळांच्या मृत्यू मागे अनेक कारणे सांगितले जात आहे. नेहमी इथे गर्भवती महिलांना ठाणे, उल्हासनगर, कल्याण, अंबरनाथ, बदलापुर कर्जत, खपोली, जव्हार- मोखडा (आदिवासी बाहुल्य परिसर), भिवंडी, मुराड सारख्या पसरीसरातून गंभीर अवस्थेत   रेफर केले जाते.  
 
मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ पूर्ण प्रयत्न करतात डिलिव्हरी व्यवथित केली जावी पण वेगवेगळ्या कारणांमुळे बाळांचा मृत्यू होतो. मुलांच्या मृत्यूवर रुग्णालयाने माहिती दिली की, 21 मे पासून 15 डिलिव्हरी इथे करण्यात आली होती. जेव्हा की 6 बाळांना दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. 19 बाळांचे वजन कमी होते. यामधील15 बाळ प्री-टर्म बर्थ होते.
 
विपक्षाने सरकार वर चारही बाजूंनी निशाणा साधला होता. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाच्या के डीन ला भेटून रुग्णालयात रुग्नांच्या उपचारासाठी चांगली व्यवस्था करण्यासाठी सांगितले होते. पण रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्नांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की,  मुख्यमंत्रीच्या आदेशानंतर देखील रुग्णालयात व्यवस्था केली गेली नाही.
 
जानेवारी पासून मे पर्यंत 89 नवजात बाळांचा मृत्यू-
रुग्णालयात मिळालेल्या आकड्यानुसार जून महिन्यामध्ये एकूण 512 महिलांची डिलेव्हरी करण्यात आली. 512 मधील 90 बाळांची परिस्थिती गंभीर होती. या वर्षी रुग्णालयात जानेवारी पासून मे पर्यंत एकूण 89 नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महायुती आघाडीतील सत्ताधारी पक्ष महापालिका निवडणुका एकत्र लढतील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

तुर्की-चीनला बसले भूकंपाचे धक्के

LIVE: उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग

उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

पाकिस्तानच्या गोळीबारामुळे उरी एका भुताच्या शहरात रूपांतरित झाले

पुढील लेख
Show comments