Dharma Sangrah

ठाण्यात लॉकडाउनमध्ये १९ जुलैपर्यंत वाढ

Webdunia
शुक्रवार, 10 जुलै 2020 (22:31 IST)
ठाणे महापालिका क्षेत्रातील लॉकडाउनमध्ये १९ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेकडून यासंबंधी अधिकृत आदेशही प्रसिद्ध करण्यात आला आहे. याआधी करोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता २ जुलैपासून ठाणे महापालिका क्षेत्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. १२ जुलै रोजी हा लॉकडाउन संपणार होता. पण आता लॉकडाउनची मुदत वाढवली असून १९ जुलैपर्यंत कायम राहणार आहे.
 
आदेशात सांगण्यात आलं आहे की, ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी २ जुलै ते १२ जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर केला होता. आणखी काही कालावधीसाठी लॉकडाउन वाढवणं गरजेचं आहे अशी महापालिका आयुक्तांची खात्री झाली आहे. त्यामळे १२ जुलैपासून सकाळी ७ वाजल्यापासून ते १९ जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत लॉकडाउन जाहीर करत आहोत.
 
लॉकडाउनच्या या काळात केवळ घरकाम करणाऱ्या व्यक्तींना कामावर जाण्याची मुभा असेल. या व्यतिरिक्त बाकीच्या अटी आणि नियम पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

ठाकरे गटाला मोठा धक्का, ओमराजे निंबाळकरांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

शिवसेना एकच असू शकते, उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन, आमदारांची बैठक बोलावली

LIVE: शिवसेना एकच असू शकते, उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन,आमदारांची बैठक बोलावली

सरकार महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात १० विधेयके सादर करणार

अंतिम सामन्यात भारतीय 'अ' संघाने श्रीलंकेला ६६ धावांनी पराभूत केले

पुढील लेख
Show comments