Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 20 एप्रिल 2018 (09:58 IST)
मुंबईतील दादरमध्ये अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू झाला आहे. दिनेश सांगळे (३८) असं व्यक्तीचं नाव आहे. दिनेश सांगळे गुरुवारी दुपारी जेवण्यासाठी दादर पूर्व भागात आले होते. फुटपाथवरुन चालत असताना, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालाय परिसरात, त्यांच्या अंगावर झाड कोसळलं. पावणे चारच्या सुमारास ही घटना घडली.
 
या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments