Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवरीला न्यायला हेलिकॉप्टर

Webdunia
शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (19:50 IST)
आपलं लग्न संस्मरणीय व्हावं, यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो तसेच एक घटना औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील करमाड (Karmad)गावांमध्ये घडली आहे. मोठ्या थाटामाटात संपूर्ण गावावरून हेलिकॉप्टर फिरवत नवरदेव नवरीला सासरी घेऊन गेलाय. राम लांडे असं नवरदेवाचं नाव आहे. तर चित्रा कोरडे असं नवविवाहित नवरीचं नाव आहे. हॅलिकॉप्टरमध्ये बसून सासरी जाणाऱ्या आपल्या लेकीला निरोप देण्यासाठी अख्खं गाव हेलिपॅडवर लोटलं होतं. नवरदेव राजकीय पक्षाशी संबंधित असल्यानं विविध विवाहसोहळ्याला उपस्थित असतो. त्यातूनच ही संकल्पना सुचली. आपला विवाहसोहळा कायम आठवणीत राहावा, असं वाटत असल्याचं नवदेव म्हणाला. तर आपण सुखावल्याचं नवरी म्हणाली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धक्कादायक : मुंबईत अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आई सोबत प्रियकराला अटक

LIVE: मुंबईत 'सिंदूर यात्रा' काढली जाणार

‘भारत धर्मशाळा नाही...’, श्रीलंकेतून येणाऱ्या तमिळ निर्वासितांवर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

मुख्यमंत्री योगी यांचा मोठा निर्णय, गोरखपूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधणार

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

पुढील लेख
Show comments