Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन कारमध्ये बलात्कार केला

The minor girl was abducted and raped in a car अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन कारमध्ये बलात्कार केला  Marathi Regional News  In Webdunia Marathi
, मंगळवार, 22 मार्च 2022 (16:12 IST)
जळगावच्या जामनेर तालुक्यात पहूर येथे एका अल्पवयीन मुलीला पळवून कारमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे. गणेश शांताराम पवार असे या आरोपीचे नाव आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी गणेश याने एका अल्पवयीन मुलीला 18 मार्च रोजी आपण पळून जाऊ असे सांगून तिला आपल्या कारमध्ये बसविले आणि एका गावातील निर्जन स्थळी गाडी थांबवून तिच्यावर बलात्कार केला. तिने घरी येऊन आपल्या आईला सर्व घडलेले सांगितले. या संदर्भात पीडित मुलीने पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास करत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

युक्रेन-रशिया युद्ध : मारियोपोल शहर पडणं रशियासाठी इतकं महत्त्वाचं का आहे?