Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आईने रागवले म्हणून मुलाने घर सोडले, GRP ने कुटुंबाच्या सुपूर्त केले

Webdunia
मंगळवार, 23 जुलै 2024 (12:59 IST)
महाराष्ट्रातील ठाणे शहरामध्ये एका महिलेने आपल्या 13 वर्षाच्या मुलाला रागावले. आईवर नाराज या मुलाने घर सोडले पण काही तासांत तो सुखरूप आपल्या घरी आला. राजकीय रेल्वे पोलिसांनी (GRP) ही माहिती दिली आहे.
 
जीआरपी अपराध शाखाचे वरिष्ठ निरीक्षक अरशुद्दीन शेख यांनी सांगितले की, 19 जुलैला संध्याकाळी ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लेटफार्म नंबर-6 वर GRP च्या निर्भया प्रकोष्ठचे तीन सदस्य उभे होते. त्यांनी एका लहान मुलांना एकटे बसलेले पहिले. त्यांनी सांगितले की, प्रकोष्ठच्या सदस्यांनी त्याला विचारले की, तो इथे काय करीत आहे. तर मुलाने सांगितले की त्याची आई त्याला रागावते आणि मारते देळखील म्हणून तो घर सोडून आला आहे.
 
अधिकारींनी सांगितले की, निर्भया प्रकोष्ठच्या सदस्यांनी त्याला जीआरपी स्टेशनमध्ये नेऊन ‘काउंसलिंग' केली. त्यांनी त्या मुलाच्या आई-वडिलांना बोलावले व चौकशी करून त्या मुलाला त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर ट्रकला बसची धडक, 18 प्रवासी जखमी

IND vs SA: संजू सॅमसन T20 मध्ये सर्वात जलद सात हजार धावा पूर्ण करणारा सहावा भारतीय ठरला

अमित शहांनी केली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा!

राष्ट्रपतीपदाची लढाई जिंकल्यानंतर ट्रम्प यांना फेडरल कोर्टातून दिलासा

अमन सेहरावत बंगळुरू येथे आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भाग घेणार

पुढील लेख
Show comments