Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बापरे, सॅनिटायझरचा स्फोट होऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Webdunia
सोमवार, 4 जानेवारी 2021 (16:31 IST)
कोल्हापुरातील कागल तालुक्यातील बोरवडे भागात सॅनिटायझरचा स्फोट होऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २७ डिसेंबरला सुनीता काशीद आपल्या घरातील कचरा पेटवत होत्या.

त्यावेळी त्या कचऱ्यात सॅनिटायझरच्या बाटलीचाही समावेश होता. त्या बाटलीमध्ये थोडेसे सॅनिटाझर शिल्लक होते. दरम्यान, कचऱ्याने पेट घेताच सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट झाला. यामध्ये सुनीता काशीद आगीत होरपळल्या. उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: आमदार जितेंद्र आव्हाड यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी

गोंदिया जिल्ह्यात मालमत्तेच्या वादातून वडिलांनी मुलाची निर्घृण हत्या केली

मुंबई: भीषण अपघात, दुचाकी आणि बसच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

वरुड येथून वधूला तिच्या सासरच्या घरी घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात

नवी मुंबई पोलिसांनी तस्करी प्रकरणात १५० जणांना ताब्यात घेतले

पुढील लेख
Show comments