Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फोटोच्या नादात समुद्राच्या लाटेत पत्नी बुडाली, व्हिडीओ व्हायरल

woman was swept away
, सोमवार, 17 जुलै 2023 (11:54 IST)
असे म्हणतात की आग, हवा आणि पाण्याशी कधीही खेळू नये कारण ते प्राणघातक ठरू शकते. कधी व्हिडीओमुळे तर कधी फोनवरून घेतलेल्या सेल्फीमुळे अनेकदा लोकांना जीवगमवावा लागला आहे. नुकताच व्हायरल झालेला एक भयावह व्हिडीओ  व्हायरल होत आहे. मुंबईतील वांद्रे बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रावरचा हा व्हिडीओ आहे.  एक जोडपे कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसत आहे, पण त्यानंतर जे घडते ते भीतीदायक आहे. आणि त्याच बरोबर कायमचे धडे देणारे आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Air India: Air India मध्ये नोकरीची मोठी संधी, दरमहा 500 कर्मचाऱ्यांची भरती